स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसने लवकर घ्यावा – विलासराव देशमुख

June 20, 2009 12:56 PM0 commentsViews: 4

20 जून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढावं की राष्ट्रवादी काँग्रेससोबत जावं याचा लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे. या चर्चेसाठी आमदारांची बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. पनवेलमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला? असा सवाल विचारत कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यावं, असा सल्ला त्यांनी दिला आहे. माझी भूमिका मी सतत मांडणारच असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

close