चित्तथरारक प्रात्याक्षिकं

November 15, 2014 4:52 PM0 commentsViews:

15 नोव्हेंबर : नाशिकच्या गांधीनगर इथल्या कॉम्बॅट एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये दीक्षांत सोहळा संपन्न झाला. यात 37 प्रशिक्षणार्थ्यांना एअरविंग प्रदान करण्यात आलं. यावेळी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्याक्षिकं सादर करण्यात आली. एक वर्षाच्या या प्रशिक्षणानंतर हे विंग कमांडर देशाच्या सेवेत दाखल झाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close