कपिल, मधूरच्या हाती झाडू

November 16, 2014 8:04 PM0 commentsViews:

 16 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद वाढतच चालला आहे. आज सकाळी मुंबईमध्ये हास्यकलाकार कपील शर्मा आणि दिग्दर्शक मधुर भांडारकार यांनी या अभियानात सहभाग घेतला. खासदार पूनम महाजन यांनी याचं आयोजन केलं होतं. कपील शर्माला बघण्यासाठी भरपूर गर्दी जमली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close