कर्नाटकचा स्पायडरमॅर!

November 17, 2014 3:16 PM0 commentsViews:

17 नोव्हेंबर :  बेळगावजवळ गोकाक धबधबा आहे. हा धबधबा ज्या टेकडीवर आहे, ती टेकडी कोथिराजू नावाच्या तरुणानी सर केली. लोक त्याला कर्नाटकचा स्पायडरमॅम म्हणतात. कोथिराज रॉक क्लाईम्बिंगमध्ये एक्सपर्ट आहे. त्याने अनेक कन्नड चित्रपटांसाठी स्टंटमॅनचंही काम केलं आहे. तो गोकाकचा धबधबा चढत होता, तेव्हा त्याला बघायला शेकडो लोकांची गर्दी जमली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close