राज- उद्धव एकत्र

November 17, 2014 4:27 PM1 commentViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • नंदन गावडे

    उद्धव जी आणि राजजी यांनी मराठी माणसा साठी आणि महाराष्ट्र साठी एकत्र येणे गरजेचे आहे.आताच्या राजकिय परिस्थिती मराठी माणूस कमजोर झाला आहे. मुंबई प्रश्नावरून मराठी माणसाला प्रांतिय म्हणून हिणवले जाते. मुंबई घडवण्यात आमचा हि हिस्सा आहे असे सांगितले जाते पंरतु मुबंई सारखे दुसरे शहर बाकी चे प्रांत का नाही बनू शकले. का इथे स्त्रिया जास्त सुरक्षित आहेत. लोक रात्री सुद्धा या शहरात प्रवास करतात. बाकी लोकांना कळत असे का? याचे उत्तर शिवाजी महाराजांनी दिलेली संस्कृती. आज मुबंई चे रूप परप्रांतीय मुळे बदल आहे त्याला काॅसमाॅपालिटन संस्कृति म्हणतात. नेहमी परप्रांतीय हेच लाॅजिक देतात वर मुंबई कशी मराठी नाही हे राष्ट्रीय पक्षाचे मराठी नेते अहमकाअहकीने सांगण्याचा प्रयत्न करतात. आज खरोखर मराठी माणसाने एकत्र यायची जरूरी आहे.

close