संजीवन समाधी सोहळा

November 18, 2014 9:09 PM0 commentsViews:

18 नोव्हेंबर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा सध्या आळंदीत सुरू आहे. त्यातच आज एकादशी असल्यानं वारकर्‍यांसाठी ही पर्वणी होती. तीनशे पेक्षा जास्त दिंड्या तर 4 लाख भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. या सर्व दिंड्या आज नगर प्रदक्षिणा घालतात. माऊलींच्या पादुकांचीही नगरप्रदक्षिणा होते. 20 तारखेला सोहळ्याची सांगता होणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close