सलमानची बहिण अर्पिता लग्नबेडीत

November 18, 2014 10:01 PM0 commentsViews:

आज 2014 मधील बॉलीवूडचं सगळ्यात राजेशाटी लग्न थाटामाटात पार पडतंय. सलमान खानची बहिण अर्पिता खान आणि आयुष शर्मा आज लग्नगाठीत बांधले गेले आहे. हैदराबादच्या ताज फलकनुमा हॉटेलमध्ये या लग्नाचा सोहळा पार पडला. सलमानने अख्खं हॉटेलच दोन दिवसांसाठी बुक केलं होतं. या लग्नासाठी बॉलीवूड आणि टॉलीवूडचे दिग्गज उपस्थित होते. आमीर खान, कतरिना कैफ, हॉतिक रोशन, दीपिका पदुकोण, सैफ आणि करीना, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी, करण जोहर, डेव्हिड धवन असे बॉलीवूडकर या लग्नासाठी उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close