प्रदूषणमुक्त कुंभमेळ्यासाठी…

November 21, 2014 3:59 PM0 commentsViews:

21 नोव्हेंबर :  येणारा कुंभमेळा प्रदुषणमुक्त करण्यासाठी आता सर्व नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत . हरितकुंभ समन्वय समितीच्या वतीनं काल गोदाकाठावर याला सुरूवात करण्यात आली. नाशिक मधल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्य सादर करुन गोदा स्वच्छतेचा संदेश दिला .

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close