रोटरी क्लब तर्फे ‘रेस फॉर ह्यूमॅनिटी’

November 23, 2014 6:49 PM0 commentsViews:

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर रोटरी क्लब तर्फे ‘रेस फॉर ह्यूमॅनिटी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात जवळपास 143 रोटरी क्लबनी भाग घेतला होता. या कार्यक्रमात घोड्यांच्या सात स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमात गोळा होणार्‍या निधीचा वापर जम्मू काश्मीर मदतकार्य, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया तसंच त्यांचं शिक्षण यासाठी करण्यात येणाराय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close