‘बर्निंग ट्रेन’,बदलापूरमध्ये रिकाम्या लोकलचे 2 डबे जळून खाक

November 25, 2014 4:55 PM0 commentsViews:

25 नोव्हेंबर : कल्याणजवळ बदलापूरमध्ये एका रिकाम्या लोकलला आग लागली. गेल्या एक महिन्यापासून ही लोकल बदलापूर स्टेशनच्या बाजूला उभी आहे. सोमवारी रात्री एक वाजताच्या सुमाराला अचानक एका डब्यानं पेट घेतला. प्राथमिक अंदाजानुसार शॉट सर्किटने ही आग लागली असावी. ही आग आता विझलीय. पण, यात गाडीचे दोन डबे जळूना खाक झाले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close