फ्युजन श्रद्धांजली

November 26, 2014 4:29 PM0 commentsViews:

सीएसटी स्टेशनवर आज 26/11 निमित्त शहिदांना ‘क्युंकि’ ग्रुपतर्फे आज सांगितिक आदरांजली वाहण्यात आली. पुर्बायन चॅटर्जी, फझल कुरेशी, राकेश चौरसिया, दीपक पंडित असे वादक यात सहभागी होते. त्यात भारतीय आणि वेस्टर्न वाद्यांच्या माध्यमातून फ्यूजन श्रद्धांजली वाहिली गेली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close