निष्पाप प्रवाशांना आदरांजली

November 26, 2014 4:32 PM0 commentsViews:

सीएसटी स्टेशनमध्ये 26/11 2008 साली अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने अनेक निष्पाप प्रवाशांचे जीव घेतले. या हल्ल्यात जे शहीद झाले, त्यांना आज सीएसटीमध्ये आदरांजली वाहण्यात आली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close