‘शिकारी’च जाळ्यात

November 26, 2014 10:27 PM0 commentsViews:

26 नोव्हेंबर : रत्नागिरीतल्या नरबे गावात एका बिबट्याला पकडलंय. हा बिबट्या भक्षाच्या शोधात गावात आला होता. गावकर्‍यांनी लागलीच याची माहिती वनअधिकार्‍यांना दिला. अधिकार्‍यांनीही तातडीनं कारवाई करत त्याला पकडलं. सध्या या बिबट्यावर उपचार सुरू आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close