‘टोल लढा सोशल मीडियावर’

November 27, 2014 6:00 PM0 commentsViews:

27 नोव्हेंबर : कोल्हापूरमध्ये टोलविरोधातलं आंदोलन आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लढलं जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस आणि ई-मेल करण्यात येणार आहे. संयुक्त रविवार पेठेनं या अभियानाला सुरुवात केलीय

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close