जवखेड हत्याकांडाचा निषेध

November 28, 2014 6:52 PM0 commentsViews:

28 नोव्हेंबर :  जवखेड आणि दलित अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी रिपाइंच्या आठवले गटाने मुंबईत भव्य मोर्चा काढला. चैत्यभूमीपासून या मोर्चाला सुरुवात झाली. आणि हा मोर्चा इंदूमिलपर्यत काढण्यात आला. राज्यभरातून 15 हजार आंबेडकरी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close