फिल ह्युजेसला श्रद्धांजली

November 29, 2014 5:03 PM0 commentsViews:

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युजेसच्या अकाली निधनामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरलीये. अवघ्या 25 वर्षांचा हा तरणाबांडा खेळाडू मैदानावर झालेल्या दुखापतीमुळे जीवाला मुकला. फिलच्या या अचानक एक्झीटमुळे हळहळ व्यक्त होतं आहे. जगभरात ठिकठिकाणी फिलला श्रद्धांजली वाहण्यात आलीये…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close