‘पिंपरीत ट्रिंग ट्रिंग डे’

December 1, 2014 3:17 PM0 commentsViews:

01 डिसेंबर :  शहरातील वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका वतीने आयोजित केलेला ” ट्रिंग ट्रिंग डे “म्हणजेच ‘सायकल डे’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहान ते वृद्ध असे तिनशेहून अधिक सायकल स्वारांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यामध्ये वारकरी, कोळी, स्पाईडरमॅन आणि परीची वेषभुषा परिधान केलेले सायकलस्वार सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. यापुढेही या ट्रिंग ट्रिंग डे चं आयोजन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी केलं जाणार असल्याची माहिती आयुक्त राजिव जाधव यानी दिली दिली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close