‘तृणमूल’ची शहांविरोधात निदर्शनं’

December 1, 2014 3:27 PM0 commentsViews:

01 डिसेंबर : तृणमूल काँग्रेसने आजा संसदेबाहेर भापजविरोधात निदर्शनं केली. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर तृणमूलच्या खासदारांनी गंभीर आरोप केलाय. सहारा समुहावर आर्थिक गैरव्यवहाराचे जे आरोप लागलेत, या गैरव्यवहारात अमित शहांचंही नाव आहे अशा आरोप या खासदारांनी केलाय. तपासादरम्यान एक डायरी सापडली, त्या डायरीत अमित शहांचंही नाव असल्याचा तृणमूलचा दावा आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close