ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा काळाच्या पडद्याआड

December 1, 2014 3:47 PM0 commentsViews:

nayantara01 डिसेंबर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांचं निधन झालंय. रविवारी अल्पशा आजारानं मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं.

नयनतारा यांनी अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये कामं केली होती. ‘शांतेचं कार्ट चालू आहे’, या विनोदी नाटकातली त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती.

तसंच ‘अशी ही बनवाबनवी’मधली त्यांची लीलाताई काळभोर ही त्यांची व्यक्तिरेखाही सगळ्यांच्या लक्षात राहिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close