भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट 9 डिसेंबरपासून

December 1, 2014 11:07 PM0 commentsViews:

Image img_217742_indiavsaustriyala_240x180.jpg01 डिसेंबर : भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या टेस्ट सीरिजचं सुधारीत वेळापत्रक जारी केलं गेलंय. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात टीम इंडिया 4 टेस्ट खेळणार आहे.

आता नवीन वेळापत्रकानुसार 9 डिसेंबरला ऍडलेडमध्ये पहिली टेस्ट होईल. तर 17 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये दुसरी, मेलबर्नला बॉक्सिंग डेला म्हणजे 26 डिसेंबरला तिसरी आणि 6 जानेवारीला सिडनीमध्ये चौथी आणि शेवटची टेस्ट रंगणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युज्सच्या अकाली निधनानंतर पहिली टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close