‘बदलापूर’ची पहिली झलक

December 3, 2014 8:19 PM1 commentViews:

‘स्टुडंट ऑफ दि इयर’ मधील डॅशिंग वरूण धवन ‘बदलापूर’ चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. वरूण धवन वयोवृद्धाची भुमिका साकारताना या चित्रपटात नवाजउद्दीन सिद्दीकी, यामी गौतम, हुमा खुरेशी, राधीका आपटे आणि दिव्या दत्ता हेदेखील वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. श्रीराम राघवनचा हा चित्रपट फेब्रुवारीत 2015 सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याआधीही श्रीराम राघवनने ‘लव आज कल’, ‘एजंट विनोद’, ‘कॉकटेल’, ‘गो गोवा गोन’ यांसारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • raj

    BAN the Badlapur movie ,,,,tooo much thirdclass and cheap categeory. movie …wtf it is ……this varun foolish actor doenst know acting ..only building body some beard and bandalbaaz looks…..!He is trying to play role of vivek oberoi in Raktacharitra ….both are thirdclaas categeory movies…!NEED to BAN on Badlapur….

close