तेव्हाचे राज-सिमरन आणि आज…

December 12, 2014 2:18 PM0 commentsViews:

‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ या सुपरहिट चित्रपटाला 1000 हप्ते पूर्ण झाले आहेत. या चित्रपटातील राज-सिमरनची जोडीही तुफान गाजली. आजही या चित्रपटातील खूप सार्‍या चांगल्या आठवणी लोकांनी आपल्या मनात साठवल्या आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अशा प्रकारे गाजवलं होत की, आजही मुंबईतील मराठा मंदिर मध्ये या चित्रपटाचे शोेजस् सुरू आहेत. इतक्या दिवसांनीही या चित्रपटाने रसिकांच्या मनावर गारूड घातलेलं आहे पण मजेशीर बाब म्हणजे जेव्हा हा चित्रपट झाला तेव्हाची सिमरन आणि आताची काजोल देवगण आणि तेव्हाचा राज आणि आताचा बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान कसे दिसत होते सर्व स्टारकास्टसह ही झलक…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close