‘दुष्काळग्रस्तांना मदत देणार’

December 7, 2014 10:45 PM1 commentViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • dattatray pawar

    १०वी, १२वी परीक्षा फी माफ म्हणजे काय —- डोंगर पोखरून उंदीर …. परीक्षा फी किती असतें २०० ते जास्तीत जास्त ३०० रु पेक्षा जास्ती नसते…. शेतकरी आपल्या मुलांना वर्षभर सांभाळतो, त्यांना कपडे घेतो, पुस्तके घेतो, त्यांना गावातून दुसर्या गावामध्ये या-जा करणेसाठी प्रवासखर्च देतो हा खर्च वर्षाचा एका विद्यार्धास दिवसाला कमीत कमी १०० रु इतका येतो, आणि म्हणे आम्ही परीक्षा फी माफ करतो …. काय हे …. हा शेतकर्यांचा अपमान नाही का? त्यापेक्षा सरकारने अभियान्त्रीकी, आय. टी. आय., बी. एड. विध्यार्तांच्या फी किमान निमितरी माफ करा … काहीतरी माफ केल्यासारखे वतेल…

close