अकरावी प्रवेशाची पहिली लिस्ट आज जाहीर होणार

July 14, 2009 11:27 AM0 commentsViews: 3

मुंबई 14 जुलै अकरावीची पहिली कट ऑफ लिस्ट आज दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे. अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी ऍडमिशन्स मिळणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करु नयेअसं, आवाहन मुंबई शिक्षण विभागानं केलं आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील संबंधित कॉलेजमध्ये ही लिस्ट पाहता यईल, त्याच बरोबर SMS आणि वेबसाईट वर सुद्धा कट ऑफ लिस्ट उपलब्ध होणार आहे.

close