वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2011 च्या लोगोचं अनावरण

July 15, 2009 12:52 PM0 commentsViews: 1

15 जुलैभारतीय उपखंडात होणा-या आयसीसी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या क्रिकेट स्पर्धेच्या लोगोचं अनावरण मुंबईत एका शानदार समारंभात करण्यात आलं. हे अनावरण झालं हायटेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आता वर्ल्ड कपच्या काऊंट डाऊनला सुरूवात झाली आहे. क्रिकेटमधील आजी माजी दिग्गज क्रिकेटर या काऊंट डाऊनला हजर होते. वर्ल्ड कपचे तिकिट दर यावेळी स्वस्त ठेवणार आहेत अशी खुष खबरही यावेळी देण्यात आली.

close