‘नागपूर पोलीस सुपरफास्ट’

December 10, 2014 6:53 PM0 commentsViews:

10 डिसेंबर : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलाच्या आधुनिकतेच्या योजनेची सुरुवात आपल्या होमटाऊन नागपूरपासून केली आहे. न्युयॉर्क पोलिसांच्या धर्तीवर खास सुसज्ज 23 पोलीस पेट्रोलिंग व्हॅन आजपासून नागपूर पोलिसांना देण्यात आल्या आहेत. शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याला एक या प्रमाणे या गाड्या आजपासून तैनात करण्यात आल्या आहे. संकटग्रस्त स्त्रिया, लहान मुले तसंच कुठल्याही गुन्ह्याच्या ठिकाणी ताबडतोब पोहचण्यासाठी या अद्यायावत गाड्यांचा उपयोग होणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close