सौजन्या जाधव आत्महत्येप्रकरणी 8 जणांना अटक

July 17, 2009 11:24 AM0 commentsViews: 1

17 जुलै नवी मुंबई पोलिसांनी सौजन्या जाधव आत्महत्येप्रकरणी 8 जणांनाअटक केली आहे. छेडछेडीला कंटाळलेल्या सौजन्याने काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील कोपरखैराणेमध्ये आत्महत्या केली होती. या आरोपींवर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये सुरेश सणस, विलास सणस यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

close