सोनाक्षीसाठी श्रुती गाणार

December 11, 2014 4:15 PM0 commentsViews:

11 डिसेंबर :  बॉलीवूड अभिनेत्रींमध्ये चित्रपटांसाठी नेहमीच चढा ओढ लागलेली असते. अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या आगामी चित्रपट ‘तेवर’मध्ये श्रुती हसन पार्श्वगायन करणार आहे. याआधी आलिया भट, श्रद्धा कपूर, प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींनीही पाश्‍र्वगायन केले आहे. पण बॉलीवूडमध्ये पहिल्यांदाच एका अभिनेत्रीसाठी दुसरी अभिनेत्री पाश्‍र्वगायन करणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close