पुन्हा गारपीट !

December 13, 2014 5:22 PM0 commentsViews:

अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचं होतं नव्हतं हातचं नेलं…बळीराजा हवालदिल झाला असून मराठवाडा, विदर्भात आत्महत्येचं सत्रं सुरू आहे. एवढं पुरे की नाही तेच पुन्हा एकदा जीवघेण्या गारपिटीने बळीराजाच्या वेदनेवर आग ओकली आहेत. धुळे, नाशिकसह सोलापुरला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढले आहे. नाशिक जिल्ह्यात मनमाड, येवला, सटाणा या तालुक्यांमध्ये गारपीटीमुळे मोठं नुकसान झालंय. सटाण्यात तर गारांचा मार लागून 20 शेतमजूर जखमी झाले आहेत. अक्षरश: लिंबाएवढ्या गारा पडल्यात.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close