‘डॉली की डोली’ची पहिली झलक

December 14, 2014 6:20 PM0 commentsViews:

14 डिसेंबर : अरबाझ खान ने प्रोड्यूस केलेल्या ‘डॉली की डोली’ या अगामी चित्रपटात सोनम कपूर मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला साजिद – वाजिदने संगीत दिले आहे. हा एक विनोदी रोमॅटिक चित्रपट आहे. या चित्रपटात मलायका अरोरा खान आपल्याला एका आयटम सॉग वर थिरकताना दिसणार आहे. फुकरे फेम पुलकित सम्राट आणि वरून शर्मा हेही या चित्रपटात दिसणार आहेत. यांत सोनम कपूर आपल्याला ‘श्रीमंत मुलांना फसवायचे आणि लग्न करून त्यांचे सगळे पैसे घेऊन फरार व्हायचे’, अशा मुलीचा रोल प्ले करताना दिसणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close