माजी आमदार नाना पटोलेंचा भाजप प्रवेश

July 25, 2009 12:57 PM0 commentsViews: 10

25 जुलै,माजी आमदार नाना पटोले यांनी भाजपमध्ये शनिवारी प्रवेश केला आहे. ते पूर्वी काँग्रेस पक्षात होते. आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी लोकसभेसाठी अपक्ष निवडणूक लढवली होती. शनिवारी त्यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपचे प्रदेश सरचिटणीसपद देण्यात आलंय, अशी माहिती मुंडे यांनी दिली.

close