धुळे शहरातील त्रिविक्रम मंगल कार्यालयाला भीषण आग

December 16, 2014 9:54 AM0 commentsViews:

16 डिसेंबर :  धुळे शहरातील त्रिविक्रम मंगल कार्यालयाला भीषण आग लागली आहे. या आगीत मध्ये हे मंगल कार्यालय जळून खाक झालं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. 6 ते 7 गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याचं सांगण्यात येतं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close