सप्तरंगी इंद्रधनुष्य

December 16, 2014 4:02 PM0 commentsViews:

16 डिसेंबर : मराठवाड्याला अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपल्या भूमिका बदलल्या, रंग बदलले… मात्र प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणातून पाणी जिथून सोडलं जातंय, तिथं निसर्गाचेही रंग बघण्याचा योग आला. भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाणी उन्हाचा सुंदर मिलाफ होऊन काल तिथं इंद्रधनुष्य तयार झालं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close