सुबोध ‘लोकमान्य टिळकां’च्या भूमिकेत…

December 19, 2014 12:20 AM2 commentsViews:

‘स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हे इंग्रजांना ठणकावून सांगणारे, स्वातंत्र्य संग्रामाचे आद्यप्रणेते लोकमान्य टिळक अर्थात बाळ गंगाधर टिळक यांचा जीवनपट पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. या ऐतिहासिक सिनेमात सुबोध भावे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सुबोध भावेनं लोकमान्य टिळक यांची भूमिका साकारली आहे. सुबोधने याआधी ‘ बालगंधर्व ‘ या चरित्रपटात त्याने बाल गंधर्व यांची मुख्य भूमिका साकारली होती…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aarati

    No doubt,khupach chhhaaaan asnar

  • Aparna Patil

    mast movie asnar must watch

close