एलओसी वर आढळले आणखी पाकिस्तानी बंकर

August 1, 2009 9:37 AM0 commentsViews:

1 ऑगस्टपाकिस्तान आपलं आस्तित्व आता भारत पाक सीमेवर जोरात पसरवत आहे. बीएसएफच्या डीजीने भारत-पाक सीमेवर चालू असलेल्या बांधकामांवर काळजी व्यक्त केल्याच्या काही दिवसानंतरच इथे आर.एस पुरा सेक्टर मध्ये पाकिस्तानचे सहा बंकर आढळले आहेत.बीएसएफ च्या स्पेशल डीजी ने भारत-पाक सीमेवर बांधकामावर काळजी व्यक्त केल्याच्या काही दिवसातच ईथल्या आर.एस. पुरा सेक्टर मध्ये सहा पाकिस्तानी बंकर आढळले आहेत.बीएसएफ च्या अधिका-यानुसार पाकिस्तानने गेल्यावर्षीच्या मुंबई हल्ल्यानंतर भारत-पाक सीमेवर बांधकामाची गती वाढवली. बी.एस.एफ चे स्पेशल डीजी यु.के. बन्सलने सीएनएन आयबीएन ला दिलेल्या माहिती नुसार पाकिस्तानने भारत पाक सामेवर कॉनक्रीट बंकर आणि ऑब्सर्वेशन टॉवरचे बांधकाम केले आहे.

close