‘लवकरच बाळासाहेबांवर सिनेमा’

December 20, 2014 5:47 PM0 commentsViews:

20 डिसेंबर : शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर एका चित्रपटाची निर्मिती करत आहे. ‘बाळ कडू’  असंं या चित्रपटाचं नाव आहे. नेमकं काय आहे या चित्रपटाचं वेशिष्ट्य हे त्यांच्याकडून जाणून घेतलंय आमचा प्रिन्सिपल करस्पाँडंट अमेय तिरोडकरनं…
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close