11वी प्रवेशाची तिसरी कट ऑफ लिस्ट : 7 हजार 384 विद्यार्थी वंचित

August 3, 2009 2:39 PM0 commentsViews: 2

3 ऑगस्टअकरावी प्रवेशाची तिसरी कट ऑफ लिस्ट सोमवारी जाहीर झाली. 7 हजार 384 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. कटऑफ लिस्टच्या तिस-या यादीनंतरसुद्धा ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचा गोंधळ कायमच राहिला. या लिस्टमध्ये ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणार असल्याचं शिक्षण उपसंचालक वानखेडे यांनी सांगितलं आहे.

close