मराठी चित्रपट सन्मान पुरस्काराबद्दल

December 20, 2014 7:47 PM0 commentsViews:

20 डिसेंबर : दादासाहेब फाळके एमएसके ट्रस्टतर्फे मराठी चित्रपट सन्मान पुरस्कारांची घोषणा मुंबईत करण्यात आली. 26 डिसेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. यंदाच्या वर्षी पुरस्कारांचं स्वरुप अधिक व्याप्त असेल आणि अनेक नवे प्रयोग यावेळी पाहायला मिळतील. गेल्या काही वर्षांत पुरस्कारांचा दर्जा थोडा घसरल्यासारखा वाटत होता. त्यामुळे यंदा नव्या स्वरुपात मराठी चित्रपट सन्मान पुरस्कार सोहळा रंगणार आहे अशी माहिती अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी दिली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close