पुण्यात नायडू हॉस्पिटलबाहेर पालकांचा गोंधळ

August 5, 2009 12:08 PM0 commentsViews: 1

5 ऑगस्टH1N1 ची लक्षणं दिसत असतानाही मुलीवर टॉन्सिल्सवरील उपचार देऊन सोडण्यात आले. त्यामुळे पुण्यातल्या संतप्त पालकांनी नायडू हॉस्पीटलवर संताप व्यक्त करत योग्य उपचार न केल्याचा आरोप केला. आणि गोंधळाला सुरुवात झाली. इतर पालकांनीही नायडू हॉस्पिटलबाहेर गोंधळ घातला. आपल्या आजारी मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलबाहेर पालक जमा झाले होते.

close