ब्रेट ली पुनरागमनासाठी सज्ज

August 6, 2009 12:50 PM0 commentsViews: 6

6 ऑगस्टऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली ऍशेस सिरीज खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. बरगड्यांच्या दुखापतीमुळे तो गेल्या तीन मॅचमध्ये खेळु शकला नव्हता. पण तरीही त्याने टीमबरोबर सरावात भाग घेतला होता. त्याच्या परत येण्याच्या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन निवड समिती समोर मात्र प्रश्न पडला आहे. हेडिंग्लेमध्ये होणार्‍या टेस्टमध्ये ब्रेट लीला पुन्हा दुखापत झाल्यास संपूर्ण टीमलाच त्याचा मोठा फटका बसेल अशी भिती समितीला वाटतेय. कारण आतापर्यंत ऑस्ट्रेलियन टीमला विस विकेट्सही घेता आल्या नाहीत. त्यामुळे ब्रेट लीला आणखीन एका टेस्टसाठी विश्रांती देऊन ओव्हलमध्ये होणार्‍या पाचव्या टेस्टमध्ये खेेळवण्याचा विचार समितीने केला होता.

close