महाबळेश्वर गोठले

December 24, 2014 11:06 PM0 commentsViews:

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्‍वर चांगलेच गारठलंय. गेल्या चार पाच दिवसांपासून तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने कडाक्याची थंडी जाणवत आहे. या गुलाबी थंडीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. गेली 5 ते 6 दिवसांपासून महाबळेश्‍वर मध्ये थंडी वाढलीय. पारा 4 अंशावर आल्याने वेण्णा लेक, लिंग मळा परिसरात दवबिंदू गोठून बर्फ तयार झाला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close