तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन

December 27, 2014 7:53 PM0 commentsViews:

सामाजिक,राजकिय परसिथितीवर सडेतोड बोचरी चित्रं रेखाटणारे व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात आर्ट गॅलरीत सुरु आहे. उद्या 28 तारखेपर्यंत हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. निवडक 150 व्यंगचित्राचा यात समावेशआहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close