जाहीर कार्यक्रमांना जाणार नाही- शरद पवार

August 12, 2009 11:13 AM0 commentsViews: 1

12 ऑगस्टजोपर्यंत H1N1चा त्रास कमी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही जाहीर सभेला जाणार नाही, असं केंदि्रय कृषीमंत्री शरद पवारांनी जाहीर केलं आहे. रामराजे निंबाळकर यांच्या षष्ठब्दीपूर्ती निमित्त पवार फलटणमध्ये बुधवारी बोलत होते. सध्या H1N1ची साथ असल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात असंही त्यांनी सांगितलं. यासमारंभाला गृहमंत्री जयंत पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, लक्ष्मण पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते.

close