मालेगावात गॅस्ट्रोचं थैमान : 10 बळी 1200 जण हॉस्पिटलमध्ये

August 14, 2009 7:02 AM0 commentsViews: 1

14 ऑगस्टदेशभर H1N1चा संसर्ग फैलावत असताना मालेगावमध्ये गॅस्ट्रोच्या साथीनं थैमान घातलं आहे. साथीने आत्तापर्यंत दहा जण दगावले आहेत. त्यात बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. आरोग्य विभाग मात्र फक्त तीन मृत्यूंची नोंद दाखवत आहे. गेल्या आठ दिवसात मालेगाव शहरात 1200 रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. हॉस्पिटलमधले बेड अपुरे असल्याने व्हरांड्यात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

close