शेतकर्‍यांकडे लक्ष देऊ नये, मरू दे त्यांना – संजय धोत्रे

December 29, 2014 2:40 PM0 commentsViews:

29 डिसेंबर  : एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे गारपीट आणि अवकाळी पावसामुळे राज्यातल्या शेतकर्‍याचं कंबरडं मोडलं आहे. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. पण शेतकर्‍यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीयत. त्यामुळेच उद्विग्न होऊन भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी मरू दे त्यांना असं वक्तव्य केलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close