H1N1च्या पार्श्वभूमीवर पुणे फेस्टिवल पुढे

August 14, 2009 11:39 AM0 commentsViews: 2

12 ऑगस्टH1N1च्या पार्श्वभूमीवर पुणे फेस्टिवल पुढे ढकलल्याची सुरेश कलमाडी यांनी घोषणा केली आहे. H1N1 च्या वाढत्या प्रसारामुळे आणि गणेशोत्सव याच काळात आल्यामुळे पुणे फेस्टिवल पुढे ढकलण्यात आला आहे असे कलमाडी यांनी सांगितले. हा फेस्टीवल आता 15 डिसेंबरच्या आसपास घेण्यात येईल अशीही त्यांनी घोषणा केली.

close