पावसाने दडी मारल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट.

August 15, 2009 2:25 PM0 commentsViews: 7

15 ऑगस्टपाऊस नसल्याने आता पुणेकरांना पाणीकपातीला तोंड द्यावं लागणार आहे. पुण्यात 30 टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 20 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली. पाऊस कमी झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

close