व्यक्तिचित्ररंगी रंगले!

December 31, 2014 12:54 PM0 commentsViews:

जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये पोर्टेट्र या विषयाला वाहिलेला एक अभिनव कार्यक्रम सुरु आहे. यात वासुदेव कामत, सुहास बहुळकर आणि अनिल नाईक या दिग्गजांनी एकाचवेळी एकमेकांची पोर्ट्रेट काढली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close