NMMTच्या कर्मचार्‍यांचं काम बंद आंदोलन

August 18, 2009 9:05 AM0 commentsViews: 1

18 ऑगस्ट पगार न दिल्याने नवी मुबंईतली NMMTच्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे नवी मुबंईतील वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे 50 टक्के बसगाड्यांची वाहतूक बंद झाली आहे. या आंदोलनात 600 कर्मचारी सहभागी झालेत. दर महिन्याला 20 ते 25 दिवसांनी पगार उशिरा मिळत असल्याची तक्रार हे कर्मचारी करत आहेत.

close