संजूबाबाची थर्टी फर्स्ट पार्टी…

January 1, 2015 8:09 PM1 commentViews:

नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी 31 च्या रात्री सर्वत्र पाटर्‌यांना उधाण आलं होतं. अशा वेळी आपले बॉलिवूड कलाकार तरी कसे मागे राहतील. जेलमधून 14 दिवसांच्या सुट्टीवर बाहेर आलेल्या संजय दत्तने पाली हिल इथं आपल्या राहत्या घरी थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. आमिषा पटेल, अश्मित पटेल, मनिशा कोयराला, बिग बॉस फेम आसिफ आजिम आणि अरमान कोहली आणि गुलशन ग्रोवर हे देखील या पार्टीत सामिल झाले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Aparna

    kaidi lokana 31st party ani anya sadhya karna sathi sodtat tar apan pan gunha kela tari chalel…..Salaman Khan is still free….chala apan pan Daru pioon lok maru…..pan government fakt celebrities sathi niyam soyeeskar vaparte ki baki lokanna pan hach nyaay milto???? i want answer from government……………meaparnakadam@gmail.com

close